दैनिक दिव्य मराठी,
बीड जिल्हा, गुरुवार. १९ डिसेंबर,२०१३
|
आपल्या सुप्रसिद्ध दैनिकातून या ब्लॉगविषयी अभ्यासपूर्ण बातमी छापल्याबद्दल दैनिक भास्कर समूहाच्या दिव्य मराठी या दैनिकाचे पत्रकार श्री. रवी उबाळे यांचे व ब्लॉगच्या या पडावाच्या प्रवासापर्यंत प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे सहकार्य करणा -या सर्वांचे हार्दिक आभार. |