शुभारंभ
समूह साधन केंद्र पाचेगाव ता.गेवराईच्या व बीड जिल्हातील पहिल्या शैक्षणिक ब्लॉगचे औपचारिक उदघाटन मा.श्री.सुखदेव डेरे, शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांच्या हस्ते आज दि.१०/१२/२०१३ वार-मंगळवार रोजी गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती गेवराई येथील संगणक कक्षात झाले.
या प्रसंगी विशाल घोलप तसेच पंचायत समिती गेवराईचे गटशिक्षणाधिकारी श्री.नागनाथ शिंदे,ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी श्री.प्रवीण काळम पाटील, श्री.भानप,संगणक कक्षाचे ऑपरेटर श्री.एकनाथ तळेकर,विशाल कुलकर्णी उपस्थित होते.