शाळेत फ्लेक्स बोर्ड लावणे संबंधी

शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने शिक्षण हक्क कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचावी त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींची ओळख व्हावी या हेतूने मा.अप्पर मुख्य सचिव, शालेय  शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार सर्व प्राथमिक शाळांमध्ये सोबत दिलेल्या मजकुराचा वापर करून ४ फ्लेक्स बोर्ड तयार करण्यात यावेत व शाळेच्या दर्शनी भागावर सर्व पालकांना व शाळेत येणा-या विद्यार्थ्यांना दिसेल अशा जागी प्रदर्शित करण्यात यावेत.यासाठी येणारा खर्च प्रत्येक शाळेने त्यांच्याकडे असलेल्या शाळा अनुदानातून करावा.


  • प्रत्येक फ्लेक्स बोर्ड साठी रु.१५०/- याप्रमाणे ४ फ्लेक्स बोर्डचा खर्च रु. ६००/- एवढा करावा.
  • फ्लेक्स बोर्डचा आकार ४ X ३ फुट असावा.
  • फ्लेक्स बोर्ड आकर्षित व रंगीत असावेत.
फ्लेक्स बोर्ड वरील मजकूर खालीलप्रमाणे असावा :
( मजकूर पाहण्यासाठी माजकुरावर क्लिक करा )