आजचा सुविचार
मुर्खांचा खजिना नेहमी त्याच्या जिभेत असतो.
आजची बोधकथा
एकदा बिरबलाला पर्शिया देशात भेटीसाठी पाठविण्यात आले होते. बिरबलाने त्या देशातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. सगळी स्थाने पाहिली. थोर मोठ्यांच्या गाठीभेटी घेतल्या व सर्वात शेवटी राजाच्या भेटीसाठी दरबारात गेला. बराच वेळ सर्व विषयांवर चर्चा झाल्यावर कुणीतरी अचानकच बिरबलाला विचारले,"महाशय! आपले देशाचे बादशहा आणि पर्शियाचे बादशहा यांच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? किंवा यांची कशी तुलना तुम्ही कराल? " बिरबलाने तात्काळ त्याचे उत्तर दिले,"अहो! तुमचे बादशहा म्हणजे अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी आहेत आणि आमचे बादशहा हे प्रतिपदेच्या चंद्राइतके तेजस्वी आहेत." या उत्तरावर त्या दरबारातील सर्वचजण खुश झाले. त्या बादशाहाने तर बिरबलाचा खूप मोठा सन्मान केला.
आपल्या देशी जेंव्हा बिरबल परतला तेंव्हा त्याच्या त्या विधानाची कीर्ती अगोदरच पोहोचली होती. बादशहा व सर्व दरबारी यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आपल्या बादशहाला परदेशात जावून कमी लेखणे हे अनेकांच्या जिव्हारी झोंबले. बादशाहालाही हे आवडले नाही त्याने बिरबलाला विचारले,"तू परदेशी गेला असता आपल्या बादशहाबद्दल असे उदगार का काढले?" यावर बिरबल म्हणाला,"महाराज! तुम्हाला प्रतिपदेचा चंद्र म्हणजे दिवसेंदिवस समृद्ध होत जाणारा चंद्र अशी उपमा दिली. तर पर्शियाच्या बादशाहाला पौर्णिमेच्या चंद्र म्हणजे कलेकलेने कमी होत जाणारा अशी उपमा दिली आहे. मला माझे बादशहा हे दिवसेंदिवस समृद्ध होत गेलेले पाहायचे आहेत. त्यामुळे मी असा फरक केला." बादशहाचे या उत्तराने समाधान झाले.
आपल्या देशी जेंव्हा बिरबल परतला तेंव्हा त्याच्या त्या विधानाची कीर्ती अगोदरच पोहोचली होती. बादशहा व सर्व दरबारी यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आपल्या बादशहाला परदेशात जावून कमी लेखणे हे अनेकांच्या जिव्हारी झोंबले. बादशाहालाही हे आवडले नाही त्याने बिरबलाला विचारले,"तू परदेशी गेला असता आपल्या बादशहाबद्दल असे उदगार का काढले?" यावर बिरबल म्हणाला,"महाराज! तुम्हाला प्रतिपदेचा चंद्र म्हणजे दिवसेंदिवस समृद्ध होत जाणारा चंद्र अशी उपमा दिली. तर पर्शियाच्या बादशाहाला पौर्णिमेच्या चंद्र म्हणजे कलेकलेने कमी होत जाणारा अशी उपमा दिली आहे. मला माझे बादशहा हे दिवसेंदिवस समृद्ध होत गेलेले पाहायचे आहेत. त्यामुळे मी असा फरक केला." बादशहाचे या उत्तराने समाधान झाले.
तात्पर्य :
कोणत्याही गोष्टीत नेहमी सकारात्मक बाजू पहावी. एखाद्या गोष्टीला दुसरी पण बाजू असू शकते तेंव्हा दुसरी बाजू समजून घ्यावी.
TODAYS THOUGHT
Silence is sometimes the best answer - Dalai Lama
TODAYS MORAL STORY
DON'T CHANGE THE WORLD
Once upon a time, there was a king who ruled a prosperous country. One day, he went for a trip to some distant areas of his country. When he was back to his palace, he complained that his feet were very painful, because it was the first time that he went for such a long trip, and the road that he went through was very rough and stony. He then ordered his people to cover every road of the entire country with leather.Definitely, this would need thousands of cows’ skin, and would cost a huge amount of money.Then one of his wise servants dared himself to tell the king, “Why do you have to spend that unnecessary amount of money? Why don’t you just cut a little piece of leather to cover your feet?” The king was surprised, but he later agreed to his
suggestion, to make a “shoe” for himself.
MORAL
To make this world a happy place to live, you better change yourself - your heart; and not the world.
आजचा सुविचार
इच्छा दांडगी असली की मदद आपणहून तुमच्याकडे चालत येते.
आजची बोधकथा
एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताना ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला!''
तात्पर्य :
जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले!
शाळेसाठी करावयाचे वाल पेंटिंग
शिक्षणचा हक्क अभियान लोकजागृती अंतर्गत शाळेच्या भिंतीवर वाल पेंटिंग करणेबाबत.
शाळा अनुदानाव्यतिरिक्त शाळेच्या बँक खात्यावर वाल पेंटिंग करिता जमा असलेल्या रु.६००/- मध्ये करावयाचा मजकुराचे नमुने खालीलप्रमाणे आहेत.
(१)
(२)
शाळेत फ्लेक्स बोर्ड लावणे संबंधी
शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने शिक्षण हक्क कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचावी त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींची ओळख व्हावी या हेतूने मा.अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार सर्व प्राथमिक शाळांमध्ये सोबत दिलेल्या मजकुराचा वापर करून ४ फ्लेक्स बोर्ड तयार करण्यात यावेत व शाळेच्या दर्शनी भागावर सर्व पालकांना व शाळेत येणा-या विद्यार्थ्यांना दिसेल अशा जागी प्रदर्शित करण्यात यावेत.यासाठी येणारा खर्च प्रत्येक शाळेने त्यांच्याकडे असलेल्या शाळा अनुदानातून करावा.
- प्रत्येक फ्लेक्स बोर्ड साठी रु.१५०/- याप्रमाणे ४ फ्लेक्स बोर्डचा खर्च रु. ६००/- एवढा करावा.
- फ्लेक्स बोर्डचा आकार ४ X ३ फुट असावा.
- फ्लेक्स बोर्ड आकर्षित व रंगीत असावेत.
फ्लेक्स बोर्ड वरील मजकूर खालीलप्रमाणे असावा :
( मजकूर पाहण्यासाठी माजकुरावर क्लिक करा )
( मजकूर पाहण्यासाठी माजकुरावर क्लिक करा )
दैनिक दिव्य मराठी,
बीड जिल्हा, गुरुवार. १९ डिसेंबर,२०१३
TODAYS THOUGHT
It is not work that kills the men; it is worry.
TODAYS MORAL STORY
THE THIRSTY CROW
One hot day, a thirsty crow flew all over the fields looking for
water. For a long time, she could not find any. She felt very weak,
almost giving up hope.
Suddenly, she saw a water jug below her. She flew straight down
inside the jug!
The crow tried to push her head into the jug. Sadly, she found
that the neck of the jug was too narrow. Then she tried to push
the jug down for the water to flow out. She found that the jug
was too heavy.
The crow thought hard for a while. Then looking around her, she
saw some pebbles. She suddenly had a good idea. She started
picking up the pebbles one by one, dropping each into the jug.
As more and more pebbles filled the jug, the water level kept
rising. Soon it was high enough for the crow to drink. Her plan had
worked!
MORAL
If you try hard enough, you may soon find an answer to your problem.
शुभारंभ
समूह साधन केंद्र पाचेगाव ता.गेवराईच्या व बीड जिल्हातील पहिल्या शैक्षणिक ब्लॉगचे औपचारिक उदघाटन मा.श्री.सुखदेव डेरे, शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांच्या हस्ते आज दि.१०/१२/२०१३ वार-मंगळवार रोजी गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती गेवराई येथील संगणक कक्षात झाले.
या प्रसंगी विशाल घोलप तसेच पंचायत समिती गेवराईचे गटशिक्षणाधिकारी श्री.नागनाथ शिंदे,ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी श्री.प्रवीण काळम पाटील, श्री.भानप,संगणक कक्षाचे ऑपरेटर श्री.एकनाथ तळेकर,विशाल कुलकर्णी उपस्थित होते.
TODAYS THOUGHT
Action is the proper fruit of knowledge.
TODAYS MORAL STORY
THE HARE AND THE TORTOISE
A tortoise one day met a hare who made fun of her.
“My, my, you move so slowly, you will never get far!”
The tortoises, upset by the hare’s manner, said,
“Let’s have a race and see who is faster.”
The hare laughed and said, “You must be joking! But all right, we’ll
see who reaches the other side of the hill first.” Off he ran, leaving
the tortoise far behind.
After a while, the hare stopped to wait for the tortoise to come long.
He waited and waited till he felt sleepy. “I might as well take a nap,”
he thought. “Even if she catches up with me, I can easily win the
race.” So he lay down under a shady tree and closed his eyes.
When the tortoise passed the sleeping hare, she walked on slowly
but steadily. By the time the hare woke up, the tortoise was near
the finishing line. He ran as fast as he could, but he could not catch
up with the tortoise.
MORAL
Slow and steady can win the race.
Subscribe to:
Posts (Atom)