आजचा सुविचार

खोटे बोलणे ही भित्रेपणाची निश्चित खूण आहे.


आजची बोधकथा


एका जंगलात एके दिवशी एक पारधी शिकारीसाठी आला. त्याला पाहून जंगलातील प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले. एका सिंहाने ते पाहिले,तो पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला, "अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमचा राजा असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही."सिंह असे बोलतो न बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व सिंहाच्या पंजात घुसला. सिंह तसाच विव्हळला. तीन
पायावर पळत सुटला, एका कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, "वनराज आताच तर आपण शौर्याच्या,शक्तीच्या गप्पा मारत होतामग आता
का घाबरून पळता आहात.यावर सिंह कोल्ह्याला म्हणालाअरे बाबामी शक्तीने सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने सामर्थ्यशाली आहे त्याची बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.'तात्पर्य :


बुध्दीच्या सामर्थ्यापुढे शारीरिक सामर्थ्य कमी पडते.

TODAYS THOUGHT


Imagination is the ruler of our dreams.


TODAYS MORAL STORY


THE WOLF IN SHEEP’S CLOTHING

   
   
One day a wolf found a sheepskin. He covered himself with
the sheepskin and got into a flock of sheep grazing in a field. He thought, “The shepherd will shut the sheep in the pen after sunset. At night I will run away with a fat sheep and eat it. All went well till the shepherd shut the sheep in the pen and left. The wolf waited patiently for the night to advance and grow
darker. But then an unexpected thing happened. One of the servants of the shepherd entered the pen. His master had sent him to bring a fat sheep for supper. As luck would have it, the servant picked up the wolf dressed in the sheepskin. That night the shepherd and his guests had the wolf for supper.
MORAL


An evil design has an evil end.